ह्यापुराची पाहणी करताना खुप काही शिकायला मिळालं घरातील सर्व वस्तुचे नुकसान झालं सर्व काही गमावलं पण गमावलं नाही तो आत्मविश्वास व जगण्याची नवीन जीद्द प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं जीव वाचला तोच महत्वाचा पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात करु ह्याच गोष्टी परिस्थितीतुन संकटातुन सावरायला बळ देतात…..


आपण समाजाचे काही देण लागतो या भावनेतून या मदत कार्यांत सहभाग घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
































































































